Reviews and other content aren't verified by Google
छत्रपती संभाजीराजे यांची साकारलेली डॉ अमोल कोल्हे सर यांनी भूमिका एकदम अप्रतिम आहे. आणि सगळे कलाकार आपली 100% काम करून त्या मलीकेला जिवंत करतात. मी कधीच tv serial बघत नाही पण छत्रपती संभाजी महराज्यान्चे ईतिहास मला बघायचे होत..*****