Reviews and other content aren't verified by Google
अत्यंत सुंदर व भव्य असा चित्रपट आहे सर्व कलाकारांनी अत्यंत सुंदर काम केले आहे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रुद्र रुप दाखवण्यात दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यशस्वी झाले आहेत माझ्याकडून ५ स्टार चित्रपट साठी