अप्रतिम.....स्टार कास्ट पण छान... प्रत्येकाचं काम एकदम मस्त....अगदी त्या पाटलांच पण...पाच सहाच वाक्य असतील पण त्यातही उत्तम अभिनय.... प्रसाद ओक आणि क्षितिज दातार या दोघांच्या अभिनयाबद्दल तर शब्दच नाहीत....सुंदर ... चित्रपटाचे दिग्दर्शन, चित्रीकरण, सगळंच अप्रतिम....गुड मॉर्निंग चा तो सिन मनाला चटका लावणारा.... खुप खुप अभिनंदन प्रविणजी तरडे,मंगेशजी.... मस्तच