खुप चांगल्या सिरियल ची वाट लावली...खुप फालतू गिरी चालली आहे सिरियल मध्ये...तुम्ही रिव्यू वाचत नाही का...लवकर संपवा... फालतू गिरी चा कळस केला ह्या सिरियल ने... अरे किती किती फालतू सिरियल होत आहे , डायरेक्टर , स्टोरी राईटर च्या कसं लक्षात येत नाही आहे ,तुम्हाला अशी फालतुगिरी कशी सुचते ..कठीण आहे रे तुमचं आणि पुन्हा अशी फालतु सिरियल बघण्याची आमची मनःस्थिती नाही..