"सुभेदार"नावाप्रमाणेच सुभेदार आहे..लहानपणापासून गड आला पण सिंह गेला ची गोष्ट आजीआजोबा किंवा शाळेत ऐकतोय वाचतोय पण तानाजी मालुसरे आणि छत्रपती यांचं वेगळं नातं आणि सुभेदार तानाजीरावांचं स्वराज्याची बांधणी करताना झालेलं योगदान हे खऱ्या अर्थाने ह्या चित्रपटातुन तुम्ही मांडले..खूप छान चित्रपट.. पावनखिंड बघताना जेवढा उर भरून आला तेवढाच हा चित्रपट बघताना देखील आला..खर तर शिवरायांचे त्यांच्या सगळ्या वीरांचे चरित्र वाचताना बघताना कायमच उर भरून येतो..
छत्रपती शिवाजी महाराजकी जय..