आपले सर्वस्व देशसेवे साठी वाहिले अश्या थोर व्यक्तीमत्वाची असामान्य गोष्ट . कुठलेही फालतु सिनेमा बघण्या पेक्षा आपल्या मुलाबाळांना घेऊन हा सिनेमा नक्की बघावा . त्यांचे विचार पाच टक्के जरी पुढच्या पिढीत गेले तरी आता भरकटलेला समाज सुधारायच्या मार्गी लागेल