अतिषय सुंदर सिनेमा... सावरकरांबद्दल माहिती पुढे येणं फार गरजेचं होतं... आहे.... निर्भीडपणे ती भारतीयांच्या समोर आणल्याबद्दल हुड्डाजींचे करावे तेवढे कौतुक कमी आहे... तथाकथित व्यक्तिंमुळे रक्ताचा थेंबहि न सांडता स्वातंत्र्य मिळाले, हि उक्ती किती चुकीची आहे, हे या सिनेमामुळे आताच्या पिढीला कळेल.... नुसते उपास तापास, चर्चा आणि हिंसा न करता राष्ट्र स्वतंत्र झाले नाहि.... आत्तापर्यंत लपवून ठेवला गेलेला ईतिहास देशासमोर येणं गरजेचंच आहे.... जय हिंद.... अखंड भारताचं सावरकरांचं स्वप्न तर पूर्ण होऊ शकत नाही आता... पण यापुढे तरी, खालच्या दर्जाचे राजकारण करून, सत्तापिपासू लोकांमुळे, देशाची शकलं होणार नाहित.... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳