Reviews and other content aren't verified by Google
देशपांडे सरांच जरा अतीच होतंय.लाडक्या विद्यार्थ्यांशी असं कोणी वागेल का त्याला समजून घेईल.please हा जरा अतिरेक होत्तोय. जर देशपांडे सर एवढे great aahet tar त्यांनी इंद्रा ल समजून घ्यायला हवं ना.काहीतरी पचेल असच दाखवा please.
Series छान आहे. अजिंक्य खूप मस्त आहे. सत्तू ची कॉमेडी पण जबरदस्त. सानिका मात्र खूप डोक्यात जाते.otherwise everyone is best.
Man Udu Udu Jhala
Review·2y
More options
नेहा ची हेअरस्टाईल कधीतरी नीट दाखवा.कायम तिचे केस अस्ताव्यस्त दिसतात.
सुरवातीला छान वाटली.पण आता रटाळ वाटत आहे.अतिशयोक्ती तर खूपच होते आहे.शेफाली नेहा पेक्षा जास्त छान वाटते.
समीर ( संकर्षण )खूप मस्त ॲक्टर आहे.खूपच impressive aahe समीर चां role.
मी फक्त समीर आणि परी साठी हे serial पाहते.
Majhi Tujhi Reshimgath
Review·2y
More options
अनामिका ची आई खूपच danger दाखवली आहे.कुठेतरी तिचा अभिनय irritating वाटत आहे.
खूप छान आहे ही series. काहीतरी वेगळी आता तरी बघताना वाटते.please हा ट्रॅक असाच maintain Kara.
सर्वांची acting मस्त आहे.
आता जशी छान वाटते तशीच शेवटपर्यंत वाटत राहू दे.
Tu Tevha Tashi
Review·2y
More options
विषय वेगळा आणि नवीन आहे.नेहमीच्या सासू सुनेच्या कटकटी पेक्षा तरी.
पण किती खेचता आता बस करा.कंटाळा आलाय.
सुहानी ,मीनाक्षी ची overacting bhagun बस बस झालंय. suspense काय आहे ते लवकर दाखवा आणि please थांबवा आता.