Reviews and other content aren't verified by Google
सिरियल छान आहे पण काही गोष्टी खटकतात.कोणत्या हि सदस्य ला कधी ही गायब करतात...नयन तर भावाच्या लग्न सोहळ्या साठी पण हजर नव्हती....रंगराव ची आई अचानक घरातून नाहीशी झाली...😊 ..कुठे कुठे अतिशयोक्ति होते...