स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा आज थिएटरमध्ये पाहिला. छान सिनेमा आहे. स्वातंत्र्यवीरांबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण घटनांची फार प्रभावीपणे माहिती सिनेमात आली आहे. थोडासा सिनेमा लांबला आहे परंतु सावरकरांना तीन तासांमध्ये बसवणे अतिशय खडतर काम आहे तेही कुठल्याही संवेदनशील मुद्द्यांमध्ये तडजोड न करता. सावरकर अजिबात माहिती नसलेल्या लोकांसाठी तर फारच सुंदर आहे हा सिनेमा.. विशेष करून नवीन पिढी करता. नक्की पहा🙏
Great movie on great revolutionary, social reformer, strategist personality. Must watch...