Reviews and other content aren't verified by Google
मी भोपाळ ला राहते । आणि सुरुवाती पासून च तुमचा कार्यक्रम बघते आहे । मस्त आहे हा कार्यक्रम । हसून हसून वेडे व्हायची वेळ येते प्रत्येक skit बघून । एकदम नव नवीन punches असतात प्रत्येक skit मधे । भाऊ कदम ची तर क्या बात है । आणि सगळे कलाकार एकूण एक हिरे आहेत । अभिनंदन सग्यांचे । धन्यवाद ।
Chala Hawa Yeu Dya
Review·1y
More options
Gr8 movie.. director shoojit sarcar has succeded in bringing out the CONNECTION between soul n ppl, which is missing day by day coz of selfishness n technology.. kudos to all d team members..👍👌💐
October
Review·1y
More options
बकवास मालिका आहे 'माझ्या नवऱ्याची बायको' । उगाच स्टोरी पुढे ढकलत आहे । काय दाखविण्या चा प्रयत्न चालला आहार , कोण जाणे । बंद करा लवकर हही मालिका ।