बिगबाॅस हिंदी चे मी आतापर्यंत चे सगळे सिझन फाॅलो केलेत .मी फक्त टी.व्ही वर बिगबाॅस च बघते अन्य कुठलीही सिलीयल मी पाहीलेली नाही सलग . बिगबाॅस हिंदी चे मी फक्त 9,,10 सिझन पाहीले नाहीत म्हणजे लाॅन्चींग एपीसोड आणि पुढचे एक दोन एपीसोड पाहुन पाहणे सोडला एक ही कंटेस्टंट आवडणारा किंवा आवडणारी नव्हती म्हणून....मराठी बिगबाॅस पहील्या एपीसोड पासून बघते पहील्या दिवशी वाटले रेशम माझ्या जनरेशनची आहे ती मला खुप आवडेल पण तीने निराश केल उलट ती एक व्यक्ती म्हणून पण आवडली नाही तीने अफेयर केल म्हणून नाही पण एकुणात ती आणि तीचा गृप अजिबात आवडत नाही....तीने ते अफेयर सुरू केल्यानंतर तर जास्तच डोक्यात गेली ती पण आणि तीची टीम पण ...दरवेळी काय त्या आस्ताद ला चीटींग करायला वाव मिळावा म्हणून अपोझीट टीम मधे टाकतात राजेश रेशम जुई आस्ताद आणि सुशांत भुषण एका गृप मधे ठेवा म्हणजे गेम तरी बरोबर खेळतील....कंटाळा येईल असे करू नका नाहीतर जसे मी कंटेस्टंट आवडले नाहीत म्हणून बघीतले नाही दोन सिझन तसेच हे पण बघणे सोडून देईल पब्लिक....आरतीला आऊट केल्यानंतर मी बघणार च नव्हते पण सई मेघा ऋतुजा मुळे बघत राहीले ....आणि हिंदी बीगबाॅस च्या 8व्या सिझन मधे जोपर्यंत ती बॅन्ड्रा आऊट झाली नाही तो पर्यंत मी बिगबाॅस पाहील नाही...अस नक्की मी एकटी नाहीतर खुप लोकं करत असावेत नक्की तेव्हा प्रेक्षकांच्या मनाचा विचार करून शो पुढे न्या .....हिंदी मधे अशा पद्धतीने लफडे नाहीत दाखवले कधी एजेड कंटेस्टंट चे .मॅरीड कंटेस्टंट चे ..तीथे जेवढे मॅरीड लोकं आलेत ते आपल्या फॅमिली शी लाॅयल होते म्हणून लोकांना आवडले ...माझे आतापर्यंत चे फेवरेट कंटेस्टंट सांगते जे सर्वांचे च फेवरीट होते ते म्हणजे श्वेता तिवारी , महेक चहेल , उर्वशी , गौतम गुलाटी , गोहर आणि शील्पा शींदे ......