खुप छान मूवी , आज स्टार प्रवाहhd वर पहिला , प्रत्येक प्रसंग खुप सुंदर चित्रित केला आहे , कलाकारांचे काम खुप अप्रतिम आहे ,धन्यवाद मात्र शेवट अत्यंत खराब केलात , असत्य जिंकते आणि सत्य हारते किवा शून्यातुन मानुस विश्व निर्माण करू शकतो ही संकल्पना चूकीची आहे असे दिसून येते , एक विनंती अशी आहे की कृपया करुण मूवी चा शेवट positive दाखवत चला . धन्यवाद