Reviews and other content aren't verified by Google
मस्तच आहे, मला वाटते असे चांगले काही दाखवावे
Dr. Babasaheb Ambedkar – Mahamanvachi Gauravgatha
Review·8mo
More options
अभिनय उत्तमच आहे सगळ्यांचा,पण हे सिरीयल बंद करण्याची गरज वाटते, एक दिवस अचानक बंद करण्या पेक्षा आत्ता पासून च तशी सुरुवात करावी असे वाटते आम्ही पाहणे बंद केव्हाच केले
Aai Kuthe Kay Karte!
Review·8mo
More options
अजुन तरी ठीक चाललय, पण असेच भरकटवले व TRP च्य नादात फालतू कथानक वाढवले तर नक्कीच आम्ही पाहणे बंद करू ,😃
Tharala Tar Mag!
Review·8mo
More options
भरकटत चाललेले सिरीयल असे म्हणता येईल,सध्या जवळ जवळ सगळीच प्रहसने अशीच परिस्थिती आहे त्यामुळे लोकप्रियता कमी होत आहे असे वाटते
Lagnachi Bedi
Review·8mo
More options
खूपच अंधश्रद्धा युक्त वाटते ही सिरीयल,अभिनय छान आहेत सर्वांचे पण लवकर बंद करावी असे वाटते
Rama Raghav
Review·9mo
More options
एकदम छान, नवनवीन विषय घेऊन दाखवण हेच लोकांना आवडते
Jai Jai Swami Samarth
Review·9mo
More options
योग्य वेळी सिरीयल बंद केली पाहिजे,कारण परत परत तोच तोच मसाला दाखवून खूप बोर होते हो ,एका छान मोड वर जर सिरीयल बंद करावी🙏 आम्ही पाहणे बंद करत आहोत