महाराष्ट्राची हास्य जञा हा खूप म्हणजे खूपच छान आणि अफलातून प्रोग्राम आहे त्यात तिळ मात्र शंका नाहीच..बघायला गेल तर हा कॉमेडी चा सर्वोत्तमच प्रोग्रामही असेल असही बोलण वावग ठरणार नाही..पण तुम्हा संपूर्ण टीमला आणि तुमच्या कार्यशील व्यक्तींना एकच विनंती करावीशी वाटते ती म्हणजे, कृपया प्रोग्रामच्या सूत्रसंचालकाचा Mike बंद ठेवावा..कृपया ह्यावर विचार करावा..🙏