स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्यावर सिनेमा हीच खरंतर अत्यंत अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे.
मी अद्याप पर्यंत सिनेमा पाहिला नाहीये पण तो सिनेमा फक्त आणि फक्त उत्तमच असणार ह्यात तीळमात्र शंका नाहीये.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे व्यक्तिमत्व आहे की जे कितीही पाहिले आणि वाचले तरी त्यांचे कार्य आणि देशाप्रती असलेले प्रेम हे प्रचंड असे आहे .
आमच्या सारख्या सर्वसामान्यांसाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव एक प्रेरणदायी आणि गौरवास्पद असे आहे. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझे कोटी कोटी प्रणाम .🙏🙏🙏