रंग माझा वेगळा ही मालिका मला खुपच आवडते,परंतु आता जे एपीसोड दाखवली जात आहेत ,त्यात कार्तिकीच वागण, प्रेम असो की तिच्या आईसोबत हे खुप जास्तच (Attitude)दाखवण्यात येत आहे,कार्तिक दिपा सोबत जे वागतो आहे ते मनाला न पटणार आहे,मराठी मनाचं हे मराठी मानसाचं मनोरंजन आहे.