माझी मात्तृभाषा कानडी,प्रार्थमिक शिक्षण मराठीतून, तुझ्यात जीव रंगला एक उत्तम सिरीयल आहे.यात गावरान मराठीचा गोडवा आहे.अक्टिंग जमेची बाजू.उत्तम शीर्षक गीत, उत्कृष्ठ पार्श्व संगीत. जमेच्या बाजू. पण
वारंवार शिक्षकाचा अपमान, मास्तर्डी, चांगला नव्हे, विद्यार्थ्याच्या मनावर वाईट परिणाम घडवितात, कारण चार बाल कलाकार, शाळा पण मध्यवर्ती विषय आहे.
रुपये २० कोटीची जामीन, रजीस्ट्रेशन बगैर वाडा सोडणं, पटत नाही....
पाटराखीण, ना काम ना, धाम, गरिबीत आणि एक पोट, उत्तराव तिला घेऊन का जात नाहीत. याज कानडी रुपांतर कानडी सीरिअल *जोडीहक्की* पण झी कन्नड वर बघतो, मराठीतील चुका त्यानी सुधारल्या, पण नव्या चुका पण करत आहेत.अक्टिंग मराठीत जमेची बाजू.दसरा, नाड हब्बा , पैलवान गुरु कानडीत उत्तम.संगीत tracks मराठीतून, कानडीत चालतो. शीर्षक गाण वेगळ आहे.
प्रेक्षकांना ज्यादा मूर्ख बनऊ नका.पटेल असच करा. शिक्षकांचा वारंवार अपमान थांबवा, साने यांना राग दिसतोय शिक्षकांवर. पण सिरीयल मराठी आणि कानडी आवर्जून बघण्या योग्य.