अभिषेक अंकिता च लग्न हे प्रेक्षकांना येड्यात काढण्याच हे दाखवून प्रयत्न केला आहे. तसेच संजना ला ओवाळताना घरातील ज्येष्ठाणी कुणीच विरोध केला नाही. मालिका जरी असली तरी वास्तव आणि संस्कृतीचे भान ठेवावे. प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, आमच्या दृष्टीने मालिकेची उंची खालवली गेली आहे