" झिंग झिंग झिंगाट " हा कार्यक्रम आम्हाला आवडतो ,मराठी ला हा भूषणावह आहे , आदेशजी अतिशय उत्तम संचालन करतात, कल्पकता आहे , केवळ ऐकत रहावं वाटतं. वाद्यवृंद ही उत्तम ,गुणी आहे...पण
या कार्यक्रमात गाणं ओळखण्यासाठी ज्या धून वाजवल्या जातात ,त्या त्याच त्याच असतात.
मराठी गाणी हे क्षेत्र इतकं समृद्ध आहे ,कृपया प्रेक्षकांना जुन्या नव्या गाण्यांची ओळख ,पुनःप्रत्यय द्यावा ही विनंती.एक गाणं पुन्हा येऊ नये . ही विनंती
नीला देशपांडे