अजिबात नका बघू.कंटाळा येईल मी तर वैतागून अर्धा तास बघितला आणि बाकी २ तास मी उगाच बघितला याचा स्वतःवरच राग येत होता ...मग माझ्या वर राग न काढता म्हतल गूगल वर काढू ...
कथानक अगदी बकवास.. तेच तेच नसतं का तिला तो आवडतो त्याला ती आवडती ..आणि मग जो मसाला हवा अस संजय ला वाटत तो ते टाकतो ..आणि पिक्चर संपतो ..