असित मोदीजी, नमस्कार
आपको शायद मराठी भाषा समझ नही आयी, आप पैसे के लालच में इतने अंधे हो गए हो के, पोपरलाल जैसे लोगोंको निराश करके आपको शायद ज्यादा फायदा हो रहा है, लानत है आप पर
3 साल पहले भी मैने आपको ये चीज समजाने के कोशिश की थी...
1. पोपटलाल चे लग्न फसवणूक बंद करून लग्न करण्याचे मनावर घ्यावे . आपण आजपर्यंत समाजासाठी खूप चांगले योगदान केले आहे .
पोपटलाल सारख्या मंडळींच्या मनाचा विचार करावा ही विनंती
2. जेठालाल मार्फत भिडे चा अपमान.
गुजराती माणसाकडून मराठी माणसाचा पाणउतारा होतोय का याचा विचार करून तशी स्क्रीप लिहावी. बाकी सगळे छान keep it up