मराठी बिग बॉस खरच चांगला जात आहे पण राजेश शृंगारपुरे ह्या स्पर्ध्यामुळे हा खेळ विध्वंसक वाटू लागला. काल हा माणूस अज्ञातवास भोगून आला आहे पण त्याच्या वागणुकीतून कडी मात्र पशच्यातप झालेला दिसत आणि काळोखी खोलीतल्या त्याच्या विनवण्या फक्त एक धोका वाटत आहे. आज चा पणी वाचवा ह्या खेळात जे प्रदर्शन झालंय त्याने भीती वाटू लागली की इथे कोणी तरी जखमी होणार आणि पुढे हा शो बघण्या ऐवजी टीव्ही बंद करून झोपलो. राजेश ल म्हणावं की शक्ति प्रदर्शन इतरांना वाचावयास कर. नाही तर एखाद्या अखडी खेळाडू बरोबर खेळ. ज्या पद्धतीने तो सगळ्यांना पडत होता त्याचे मुस्कट फोडवेसे वाटतंय. आणि जर त्याला शक्ति आहे तर मग त्याच्या टीम मधील इतरांनी का शक्ति लावावी. खेळ खेळत आहेत की दुष्मानी खेळ खेळतात. आज छा एपिसोड म्हणजे एकदम निराशा जनक होता. राजेश आणि रेशम्म ला ह्या घरातून दरखास्त करायला हवंय