Reviews and other content aren't verified by Google
अप्रतिम👌🏻
2 दिवस झालं खूपच बोर झालो होतो,आणि सहजच यूट्यूब ला वाळवी चा ट्रेलर दिसला आणि लगेच PVR ला वाळवी पहायला गेलो तसा पोहचायला 10 मिनीट उशीर च झाला पण तरीही तिकीट काढलेच.खरच खुप सुंदर चित्रपट आहे,खुप हसलो,तुम्ही सर्वांनी नक्की बघा,