हिरकणी — आज इतक्या दिवसांची आतुरता संपली..प्रतीक्षा......संपली चित्रपट खूप आवडला... शब्दंच नाहीत कौतुक करायला..पहिल्या काही मिनिटातच आपल्याला चित्रपट त्या काळात नेतो..subtitles अगदी योग्य..हा चित्रपट जगभर गाजेल...सोनाली तुमचं काम खूप सुरेख...मराठीत ला योग्य लहजा पकडला आहे तुम्ही!!प्रसाद जी ,तुम्ही एक ‘उम्दा’ दिग्दर्शक आहात ,एक वेगळा आगळा अप्रतीम सिनेमा केला आहे तुम्ही ..खूप खूप अभिनंदन!! Prasad ji ur presence in the end was like an icing on the cake.i think no one else looks more like shivaji maharaj more than u do.ur features ...built everything.....👍🏻👍🏻❤️