अतिशय सुंदर, नेटकं लिखाण, पटकथा, संवाद, मांडणी, दिग्दर्शन. सर्वच भूमिका अगदी चोख आणि खऱ्याखुऱ्या मांडल्या आहेत.
वीर सावरकर ही नुसती भूमिका नाही तर रणदिप हुड्डा ते जगलाय अक्षरशः आणि म्हणुनच तो कौतुकास पात्र ठरतो. कोवळी कोवळी पोर जेव्हा स्वातंत्र्य लढ्यात हसत हसत फाशी गेली ते पाहून राग आणि दुःख डोळ्यात साठत. So called secularism, कातडी बचाव formula आणि cinematic liberty न घेता *जो आहे, जसा आहे तस्साच इतिहास मांडल्याबद्दल* त्याचे अनंत आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा