उत्कृष्ट कलाकृती.... संगीत सुखाने न्हाऊ घालणारा चित्रपट... आयुष्यात पहिल्यांदा असं वाटलं की थिएटर मध्ये एकटीने बसून हा सिनेमा पाहावा..खूप काही देऊन जातो...दोन अडीच तासात भरभरुन उमेद आणि सकारात्मक ऊर्जा देतो ...कायम टिकणारी.. लक्षात राहणारी..गेली कित्तेक वर्षे मनाचा ठाव घेणारी गाणी कशी अवतरली हे पहाणे म्हणजे.. आत्मसुख... सावरकर जेंव्हा म्हणतात.. माझं आवडतं,, पराधीन आहे जगती म्हण... तेंव्हा काय वाटलं ते मी शब्दात नाही सांगू शकत... कारण माझंही हेच... सर्वात आवडतं... निर्मात्यांना आणि संपूर्ण टीमला अभिवादन..