अप्रतिम चित्रपट रणदीप हुड्डा यांनी सावरकरांचा खूप अभ्यास करून हा चित्रपट बनवला आहे. सावरकर हा विषय फक्त तीन तासात मांडणं केवळ अशक्य प्राय गोष्ट आहे पण हुड्डा जिनी हे शिवधनुष्य निर्माता दिग्दर्शक लेखक आणि अभिनेता या सगळ्या भूमिकांमध्ये लीलया पेलले आहे.