संगीत रंगभूमी चा रूपेरी पडद्यावरील मोहक आविष्कार सेट अप्रतिम कधीकधी पडद्याचा भास होत होता. संगीत अप्रतिम जुन्या पदांना धक्का न लावता नाविण्यपूर्ण गीते आणि संगीत. अभिजाततेचा स्पर्श पण आधुनिक चित्रीकरणाची साथ लाभल्याने खोटेपणा नाही वाटला. सुबोध भावे नेहमी प्रमाणे भूमिकेला न्याय दिला, परशुरामी भामिनी आणि वनमाला दोन्ही भूमिका उत्तम साकारल्या, निनाद कुळकर्णी आई, शैलेश दातार, सुमीत राघवन, उपेन्द्र लिमये सर्वांची कामे छान. तरूण पिढीला संगीत नाटकांची ओळख करून देईल असा सुंदर चित्रपट. *****
हेमंत वट्टमवार