Reviews and other content aren't verified by Google
अतिशय उत्तम सिनेमा आहे
रणदीप हुडा यांनी खुप सुरेख कलाकृती निर्माण केली आहे.
तरुण पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे नक्की कसे व्यक्तीमत्व होते व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे निश्चितच समजेल याबद्दल हुडा यांचे धन्यवाद 🙏