Reviews and other content aren't verified by Google
अतीशय उत्तम चित्रपट आहे.आपल्या पुढच्या पिढीला दाखवलाच पाहिजे.या देशासाठी तात्सायाराव सावरकर व त्यांच्या कुटुंबीयांनी जो त्याग केला त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी.रणदीप हुडा यांचे विशेष अभिनंदन