Missing nagraj Midas touch.. मध्येच सिनेमा ग्रीप सोडतो. शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून नाही ठेवत
जस फॅन्ड्री, सैराट , ने केलं होत..
अपेक्षा होत्या पण अजून छान झाला असता सिनेमा..
काही फ्रेम या अप्रतिम होत्या..जस की बाबासाहेबांची जयंती..हे बॉलीवूड मध्ये पहिल्यांदा दिसलय.. अजून खूप साऱ्या फ्रेम मला अवडल्यात...