मी रामदास बालकृष्ण सावंत जय शिवराय सर्वाना
माफ करा लहान तोड़ी मोठा घास घेतोय,
" पावनखिड "
हा चित्रपट खुप छान सुंदर अभिनंदन सर्व कलाकार व चित्रपट समुहाचे. उत्कृष्ट अभिनय सर्व कलाकाराचे. इतिहासातच गेल्यासारख वाटल.
शत शत प्रणाम त्या सर्व वीराना, मानाचा मुजरा
" जय भवानी जय शिवराय "