मिस्स्टर केदार चे डायरेक्टर बरोबर भांडण झाले आहे का? हि मालिका रटाळ होऊ नये म्हणून आपण आपली मराठी संस्कृती वाऱ्यावर सोडली आहे. आता ही मालिका हिंदी मालिका सारखी होत आहे. एका सुंदर मालिकेचा असा बोजवारा करू नका. या मालिके वरूनच प्रत्येक चॅनलला आई वरून अनेक सिरीयल सुरू झाल्या आहेत. म्हणून ही मालिका आदर्श ठरावी.