जय भवानी जय शिवाजी
अप्रतीम movie, जे लहानपणी अफजल चा वध गोष्टी वाचल्या ऐकल्या, ते प्रत्यक्ष बघताना अंगावर काटा आला, बघताना खरंच असच वाटतं राजांनी असाच विचार केला असेल, वैभव मांगले यांचे कामं खूप छान केले, बहिर्जी नाईक, केसर बाई, विश्वास दिघे, दिपाई आऊ, सगळयांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
मि तर रोज बघितल्या सारखा हा मूवी बघते, शिवबा राज गाणं तर छान सारखं ऐकावं वाटतं. दिग्पाल् लांजेकर यांना पुढच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा....