भारतातील आतापर्यंतच्या चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम सिनेमा जो भारतीय मुळ निवासी असलेल्या समाज वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बेधडक बंड पुकारते जे आजतागायत बॉलिवूड ला जमले नाही ते साउथ फिल्म इंडस्ट्री ने करुन दाखवले आदराचा सलाम चित्रपटातील सर्व कलाकारांना आणि जय भीम #jaibhimprime