खूपच छान चित्रपट. सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम. चित्रपट 106 मिनिटांचा आहे.परंतु लांबी कमी असणे हे रहस्यपट असल्याने आवश्यक असते.परेश मोकाशी यांचे दिग्दर्शन अप्रतिम आहे. दिग्दर्शकाने आणखी एक चांगली कलाकृती निर्माण केली आहे. आल्फ्रेड हिचकॉक क्या रहस्य पटा सारखा चित्रपट आहे.must watch movie.aasa प्रयत्न करणाऱ्यांना उत्तेजन दिले पाहिजे.