Reviews and other content aren't verified by Google
बकवास सिरीयल आहे. उगाच ओढून ताणून वाढवत आहेंत. त्यापेक्षा लवकर संपवा.
कुसुम ताई ही साईलीच्या घरी म्हणजे सुभेदाराच्या घरी किती तरी वेळा आली होती, तिने सायलीच्या आईचा फोटो पण बघितला असणार मग ती पहिल्या भेटीत तिला ओळखू शकली नाही ?
Tharala Tar Mag!
Review·1y
More options
स्टार प्रवाह वर असलेली लग्नाची बेडी एकदम बकवास सिरीयल आहे,
नुसते चेहरे दाखवण्या खेरोज दिग्दर्शकाला काही काम नाही असे दिसते,
यात संवाद कमी आणि कलाकारांचे चेहरेच जास्त दाखवले जातात. लवकर संपवा ही सिरीयल