छावा ....
सर्वानी अवश्य बघावा असा चित्रपट ... सर्वात महत्वाचं लहान मुलांना दाखवावा असा चित्रपट ..
देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।
महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था।।
हाताची नखे काढली , जखमांवर मीठ चोळले, डोळे फोडले , जीभ तोंडातून बाहेर काढली असे हाल हाल करून आपल्या राजाला मारले परंतु संभाजी राजांनी धर्मत्याग केला नाही ...
महाराजांनी हे केलेच पण दिग्दर्शकाने कोणाला काय वाटेल ह्याची पर्वा न करत जे सत्य आहे ते दाखवले म्हणून दिग्दर्शकाचे कौतुक ...
विकी कौशल कमाल आहे ...
नक्की बघा आणि मुलांना दाखवा ...
🚩🚩🚩
.