Reviews and other content aren't verified by Google
सर्व भारत मातेवर प्रेम करणारा नागरिकांनी आवश्यक चित्रपट पाहावा. राजा शिवछत्रपती यांची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या देशासाठी पानाची आहुती दिली आहे. त्यामुळे आपण हिंदुस्थानी असाल तर चित्रपट पहा. 👍👍👍