Reviews and other content aren't verified by Google
मी MHJ चा रसिक प्रेक्षक आहे. सर्व कलाकार उत्तम काम करतात. विशाखा व समीर चौगुले तर अफलातून जोडी आहे. फक्त एक विनंती आहे की ह्या कलाकारांना सम्बोधतांना उदा. सम्या व विशाख्ये असे बोलणे फारच खटकते, तरी कार्यक्रम सादर करताना त्याचि काळजी घ्यावी.