ही मालिका एकदम छान आहे , ३० जानेवारीची मालिका ही प्रत्येक पालकासाठी खास होती कारण मी एक माध्यमिक शिक्षक आहे शाळेमध्ये जे पाहतो ते एकदम भयानक आहे विद्यार्थी कोणाचेच ऐकत नाहीत फक्त मोबाईल वर असतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष असते हे कुठेतरी थांबले पाहिजे, यातुन विद्यार्थी काहीतरी बोध घेतील, जीवलग मित्र ओळखता आले पाहिजेत.