मस्त . सर्व गायक, स्पृहा, अवधूत आणि महेश ..एकाहून एक सरस.
फक्त एकच सारखें खटकते : ते म्हणजे स्पृहाकडून होणारा "क्या बात है " अहर्नीश भडिमार.. काल उदघाटनाचे वेळेस अंदाजे कमीत कमी ५० वेळा तरी स्पृहा आणि अवधूतने वापर केला.
जरा आपल्या मराठीत खूप अवतरणे, वाकप्रचार ,म्हणी इ. वापर होणे आवश्यक आहे.