विद्या बालनचा " शेरणी " चित्रपट पाहिला. खूप अप्रतिम चित्रपट होता. चित्रपटातून दिग्दर्शक " अमित मसुरकर " यांनी पर्यावर्णासंदर्भात खूप छान संदेश देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. जसा पर्यावरणावर.. या पृथ्वीतलावर.. मनुष्यजातीचा अधिकार आहे तितकाच समसमान अधिकार वन्यपशुपक्षांचा देखील आहे.पण मनुष्य विकासामागे एवढा स्वार्थी होत चालला आहे कि विकासाठी तो पर्यावरणाचा कोप करत चालला आहे. ह्याच विषयाला हात घालून " शेरणी " एक अप्रतिम चित्रपट बनवलेला आहे. नक्कीच पहा " शेरणी "*👌
पर्यावरण हैं.. तो बारिश हैं बारिश हैं.. तो पाणी हैं और पाणी हैं तो.. हम सब हैं 🙏
" Sherani " Superb Movie Must Watch 👌