सातव्या मुलीची सातवी मुलगी ही सिरियल काही दिवसांपूर्वी पर्यंत व्यवस्थीत सुरू होती पाहण्यासारखे बरंच काही होतं पण आता डायरेक्टर आम्हा प्रेक्षकांना मूर्ख समजत आहे मनात येईल ते दाखवत आहे ना बुड ना शेंडा काही पण फालतुगिरी चाललीय, त्यापेक्षा बंद करा ही सिरियल , हिंदी तील एकता कपूर बनले आहे हे डायरेक्टर प्रेक्षकांना मुर्खात काढतोय 🤨🤨🤨🤨