Reviews and other content aren't verified by Google
सचिन खेडेकर:- तुम्ही उत्कृष्ट आहात. अमिताभ पेक्षा चांगले आहात असे म्हणणे धाडसाचे ठरेल पण तुम्ही त्यांची उणीव जाणवू देत नाही हे १०० टक्के खरं आहे. अनेक शुभेच्छा!!
Kon Honar Crorepati
Review·1y
More options
कलाकार आणि कथानक उत्कृष्ट आहे. दिग्दर्शन देखील उत्तम आहे. मात्र आजीला फटकारे बसणं आवश्यक आहे. तीची मानसीकता पक्षपाती आहे. तीला धडा शिकवला पाहिजे!
्
Aai Kuthe Kay Karte!
Review·1y
More options
बाकी मालीका उत्तम आहे. आपल्याला गर्व वाटेल असा इतिहास आहे. मात्र जीजाऊंची सुरक्षा इतकी दुबळी की एक मारेकरी (दासीच्या वेशात) सहज कट्यार घेऊन फिरताना पाहून फार दु:ख होते. तो पूर्ण प्रसंग लाजीरवाणा आहे.