सचिन मोरे व सचिन स्वामी
आम्ही हा शो रोज पाहतो
पण आपण बर्याचा शो मधे राजा अकबर यांची एकेरी भाषेत खिल्ली उडवता.का?. तुम्हाला कोण विचारत नाही म्हणून. असे करू नका.तुम्ही शहाणे आहात ना ?.
परवा एका शो मधे संगीतकार नौशाद यांचा एकेरी उल्लेख केला. का ?
तुम्हा लोकां कडून ही अपेक्षा नाही.