प्रत्येक एपिसोड हा काहीतरी शिकवतो, सिरीयल मधले सगळेच कलाकार खुप छान आहेत, मला माझ्या मुलामुळे साडे सात ला बघता नाही येत मग मी रात्री किती पण उशीर झाला तरी मी एपिसोड कधीच चुकवत नाही
बाकी सगळेच जण खुप छान आहे, मला आयुष्यात आई कुठे काय करते च्या सेट वर जाऊन बघायचं आहे, सगळ्यांना भेटायची खुप इच्छा आहे
धन्यवाद 🙏