कार्यक्रम उत्तमच आहे खूपच सुंदर काहीच प्रश्नच नाही फक्त तुमच्या स्कीट मध्ये तुम्ही इंस्ट्रूमेंट म्हणून जे खाण्याचे साहित्य वापरतात ते टाळता आला तर उत्तम होईल. ज्या पद्धतीने ते तुम्ही हाताळतात ते फार चुकीचे आहे फक्त ह्या गोष्टी ची कृपया करून दखल घेण्यात यावी🙏🏼
तुमचा एक कट्टर प्रेक्षक.
प्रणील मंगेश शिवलकर