सामान्य जनतेचा आवाज,आक्रोश,चीड हि गिरीशजी कुबेरांच्या अग्रलेखातून प्रतिबंबित होत असते.
त्यांचं राजकारण्यांना अनोख्या शैलीत झोडपणे हे मनाला आनंद देते.
त्यांचं अर्थकारणाच ज्ञान तर वादातीतच.
म्हणून च गिरीश कुबेर महाराष्ट्रातले सर्वात मोठे पत्रकार ठरतात, ज्या तरुणांना पत्रकारितेत करियर करायचंय त्यांनी नक्कीच कुबेरांना रोल मॉडेल मानावं.